शेअर बाजारातही तेजीचे वातावरण

 

सकारात्मक वातावरण आणि अमेरिकन बँकिंग क्षेत्राच्या अस्थिरतेचा परिणाम लक्षात घेता सोने-चांदीसह शेअर बाजारासाठी मागील आठवडा ऐतिहासिक ठरला. आठवडाभरापासून सोन्यातील भाव

Ear ring


वाढ कायम असून मागील ६ दिवसात २२५० रुपयांची वाढ झाली. शनिवारी सोन्याने ६६ हजार प्रतितोळ्याचा उच्चांक गाठला.

दुसरीकडे शेअरबाजारासाठी देखील हा आठवडा तेजीचा ठरला. सेन्सेक्सने ७४,११९, तर निफ्टीने २२,४९३ उच्चांक गाठला. सार्वकालिक

महिनाभरात सोन्याच्या भावात ३ हजारांची वाढ

अनेक दिवसांपासून फारसा चढ-उतार नसलेल्या सोन्याच्या भावात मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून वाढ सुरू झाली. १० फेब्रुवारीला ६२ हजार ९०० रुपये प्रतितोळा असलेले सोने महिनाभरात ३ हजार १०० रुपयांनी वधारले.

तारीख

तारीख

तारीख

तारीख

सोने प्रतितोला

सोने प्रतितोला

सोने प्रतितोला

सोने प्रतितोला

चांदी प्रतिकिलो

चांदी प्रतिकिलो

चांदी प्रतिकिलो

चांदी प्रतिकिलो

४ मार्च

४ मार्च

४ मार्च

४ मार्च

६३,८००

६३,८००

६३,८००

६३,८००

६४,६५०

६४,६५०

६४,६५०

६४,६५०

६४,९००

६४,९००

६४,९००

६४,९००

 

जागतिक शेअर बाजारातील वातावरण सकाळी प्रतिकूल असल्यामुळे भारतीय शेअर बाजारांची सुरुवातही संथ झाली होती. सेन्सेक्स ७३ हजारांच्या खालीच उघडला व तो बराच काळ त्याच पातळीवर होता. मात्र, काही परदेशी कंपन्यांचे निकाल चांगले आल्यामुळे तसेच चिप बनवणारी कंपनी नवीदियाने भविष्याचे चांगले चित्र रंगवल्याने जागतिक वातावरण चांगले झाले. त्यातच भारताच्याही उत्पादन आणि सेवा क्षेत्रात वाढ झाल्यामुळे शेवटच्या दोन तासांत मोठी खरेदी झाली. दिवसअखेर सेन्सेक्स ७३,१५८.२४ अंशांवर, तर निफ्टी २२,२१७.४५ अंशांवर स्थिरावला.

अमेरिकी आयटी कंपन्यांचे चांगले निकाल, तसेच युरोपातील उत्पादन क्षेत्राचा तपशीलही चांगला आल्यामुळे भारतीय शेअर बाजारांमध्ये मोठ्या शेअरची जोरदार खरेदी करण्यात आली. आज बँक निफ्टी किंचित घसरला असला तरी अन्य सर्व क्षेत्रे मोठा नफा दाखवीत होती. अंतराळ-अवकाश क्षेत्रात शंभर टक्के परदेशी गुंतवणुकीला परवानगी मिळाल्याने त्या क्षेत्राच्या कंपन्यांचे शेअरही आज वाढले होते. सेन्सेक्सने १६ जानेवारीला ७३,४२७.५९ चा सर्वकालिक उच्चांक केला होता. आता सेन्सेक्स त्यापासून फक्त २२५.८७ अंश दूर आहे.

 


थोडे नवीन जरा जुने