आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी संघर्ष – 11 दिवसांपासून सुरू उपोषण
पारभणी जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांनी विविध मागण्यांसाठी गेल्या 11 दिवसांपासून उपोषण सुरू केले आहे. त्यामध्ये 12500 शासकीय रिक्त पदे भरावीत, नवीन आदिवासी वसतिगृहे उपलब्ध करावीत, तसेच शैक्षणिक व आरोग्य सुविधा देण्यात याव्यात अशा अनेक मागण्या आहेत.
या संघर्षाची माहिती देण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचा आवाज समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही या ठिकाणी थेट संवाद साधला आहे.
📽️ हा व्हिडिओ पहा:
🗓️ उपोषणाचे दिवस: 11
परभणी येथे आदिवासी विद्यार्थ्यांचं उपोषण आज ११व्या दिवशी प्रवेशलं आहे. विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या या लढ्यात अनेकजण आजारी पडत आहेत. काहीजणांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं आहे.
मागण्या फक्त शिक्षण, वसतिगृह, आणि रिक्त पदांच्या भरतीसाठी आहेत — पण सरकारचं मौन आज जीवघेणं ठरतंय.
हा लढा एका वर्गाचा नाही — तो आमच्या मुलांचं भविष्य वाचवण्यासाठी आहे.
सरकारने आता तरी जागं व्हावं.
👉 कृपया हा व्हिडिओ शेअर करा… आवाज द्या, साथ द्या!"
📍 ठिकाण: परभणी जिल्हाधिकारी कार्यालय समोर
🎤 संवाद: संघर्ष माझा
हा आवाज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा!
#SangharshMajha #AdiwasiAndolan #ParbhaniNews #StudentsProtest #VidarbhaAndolan