माझ्याबद्दल
आपलं स्वागत आहे संघर्ष माझा या वेबसाईट मध्ये !मी या ब्लॉग मध्ये तुम्हाला helth , tech, life style ,घरेलू नुस्के विषयावर पोस्ट टाकत आहे. आणि माझे वाचकांना मौल्यवान सामग्री प्रदान करण्याचा प्रयत्न करतो. येथे माझ्याबद्दल काही माहिती आहे:
आमचं उद्दिष्ट
मी या ब्लॉग मध्ये वरील दिलेल्या माहिती विषयावर अभ्यास करून तुमच्या पर्यंत पोहोचवण्याच प्रयत्न करतो .
मी कोण?
मी लक्ष्मण ठाकरे एक भारतीय नागरिक आहे. मी master degree प्राप्त केली केली आहे. Technology ,coding,तसेच माझे youtube channel आहे. संघर्ष माझा या ब्लॉग वर मी खूप दिवसपासून काम करत आहे. या क्षेत्रात मी खूप काही दिवसापासून कार्यरत करत आहे.
येथे तुम्हाला काही मिळेल
तुम्हाला येथे नवीन काही शिकायला मिळेल. sangharshmajha वर (tech किंवा marathi news, हेल्थ ,घरेलू नुस्के,), लेटेस्ट update या मधुन तुम्हाला काही नवीन माहिती वाचायला मिळेल
संपर्क साधा
Email - sangharshmajha23@gmail.com
Join your community...
संघर्ष माझा ची माहिती माहिती वाचल्यामुळे आम्हाला आनंद होईल! आपलं ब्लॉग अन्वेषण करा आणि काही विचारा किंवा प्रतिप्रतिक्रिया द्या यासाठी झटपट संपर्क साधा.
आनंदात वाचा !....
![]() |
| Laxman Thakre |
